Health Program:
Anunaad advocates for health awareness programs. Through school surveys, it was found that numerous students suffer from malnutrition, and parents lack awareness of various health-related issues.
We believe that “Sound Health” is a fundamental requirement for every individual.
Regrettably, inadequate health education, neglect, or ignorance has led to a range of health problems among children, including vitamin deficiencies, vision and hearing impairments, low haemoglobin levels, and frequent stomach aches.
Anunaad is committed to organizing health camps for school students and local communities, providing essential screening facilities.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांच्या बरोबरच उत्तम स्वास्थ्य ही माणसाची एक महत्वाची गरज आहे. आपले आरोग्य सुदृढ ठेवणे, त्याची नीट काळजी घेणे, आवश्यक त्या सर्व तपासण्या वेळेवर करणे या विषयीच्या जागरूकतेचा अभाव आजही आहे.
ग्रामीण तसेच निमशहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत आरोग्याच्या तक्रारी जास्त आहेत. सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून अनुनाद तर्फे दर वर्षी विद्यार्थी आणि रहिवासी यांच्यासाठी आरोग्य शिबीर घेतले जाते.
यामध्ये डोळ्यांची तपासणी, वैयक्तिक तपासणी, हिमोग्लोबिन व रक्त गट चाचणी, दंत चिकित्सा या तपासण्या केल्या जातात. गरजूंना औषधे तसेच चष्मे अनुनाद तर्फे दिले जातात.
गेल्या दोन वर्षात अनुनाद तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी असे चार कॅम्प घेतले गेले आहेत.