Every Year Team of Anunaad Conduct Various Special Activity to Support Community during Special Occasions & Crisis
Diwali Celebration
Compassion is key to helping others and also our Social Responsibility. Anunad always tries to support his community and share in their happiness. Whether it’s for a celebration like Diwali or during a crisis, like a flood Anunad goes above and beyond to support others.
For instance, during the flood in Chiplun, Anunaad, along with other organizations, provided essential supplies to those affected by the disaster. Additionally, Anunaad distributed school supplies such as notebooks, compass boxes, pens, and pencils etc. to students affected by the flood.
Celebrating happiness is a cherished tradition for us. We joyfully observe various festivals and celebrations, but some of our brothers and sisters are not able to share in this happiness. As a small gesture of our social commitment, each year during Diwali, we visit underprivileged communities and distribute new clothes, food, and useful household items (such as a month’s supply of rations, soap, snacks, etc.) to the children in these areas.
In 2022, we distributed 600 snack packets across seven different settlements, ranging from Mulshi to Tamhini, and to some local hostels. Last year, we provided one month’s worth of rations, ladoos, and new clothes to the boys and girls in Sakharwadi village, located in the Deobandh area. Each household received a kit containing two kilograms of rice, tur dal, a liter of oil, 200 grams each of turmeric and chili powder, 100 grams each of cumin, mustard, and hing, half a kilogram of jaggery, as well as ladoos and chivda.
सहवेदना हा सामाजिक बांधिलकीचा एक महत्वाचा भाग. आपल्या समाज बांधवांना मदत करणे, त्यांना आपल्या आनंदात सामावून घेणे हि बांधिलकी अनुनादला जपायला नेहमीच आवडते. त्यामुळेच दिवाळी सारखा आनंदाचा सण साजरा करण्याची वेळ असो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असो, अनुनाद नेहमीच या बांधवांसाठी आपला खारीचा वाट उचलत असते.
याच जाणिवेतून चिपळूण येथे आलेल्या पुराच्या वेळी पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अनुनाद व इतर काही संस्थांनी मिळून केला होता. त्या शिवाय पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेट्या, पेन, पेन्सिल इ. शालेय साहित्याची मदत संस्थेतर्फे दिली गेली.
आनंद साजरा करणे हि आपली परंपरा आहे. विविध सण , उत्सव आपण आनंदाने साजरे करतो. पण आपले काही बांधव मात्र या सुखापासून वंचित असतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक लहानसा प्रयत्न म्हणून आपण दर वर्षी दिवाळी च्या निमित्ताने गरजू लोकांच्या पाड्यांवर, वस्त्यांवर जाऊन तिथल्या मुलांना नवीन कपडे, खाऊ तसेच प्रत्येक घरी उपयोगी पडतील अशा वस्तू (जसे कि एक महिना पुरेल एवढा शिधा, साबण, फराळ वगैरे) यांचे वाटप करतो.
मुळशी ते ताम्हिणी या भागातील वेगवेगळ्या सात वस्त्या व तेथील काही वसतिगृहे इथे ६०० फराळ पाकिटांचे वाटप 2022 मध्ये आपण केले होते. मागील वर्षी देवबांध परिसरातील साखरवाडी गावात प्रत्येक घरात एक महिना पुरेल एवढा शिधा, लाडू व वस्तीवरील मुलं-मुलींना नवीन कपड्यांचे वाटप आपण केले होते.
प्रत्येक घरी दोन किलो तांदूळ, तूरडाळ, एक लिटर तेलाची पिशवी, 200 ग्रॅम हळद, तिखट, 100 ग्रॅम जिरे, मोहोरी, हिंग, अर्धाकिलो गुळ, चार बेसन लाडू आणी चिवडा या वस्तूंचे एक किट बनवून अशा ८० किटचे संस्थेतर्फे आपण वाटप केले.
Compassion is key to helping others and also our Social Responsibility. Anunad always tries to support his community and share in their happiness. Whether it’s for a celebration like Diwali or during a crisis, like a flood Anunad goes above and beyond to support others.
For instance, during the flood in Chiplun, Anunaad, along with other organizations, provided essential supplies to those affected by the disaster. Additionally, Anunaad distributed school supplies such as notebooks, compass boxes, pens, and pencils etc. to students affected by the flood.Bottom of Form
Top of FormCelebrating happiness is a cherished tradition for us. We joyfully observe various festivals and celebrations, but some of our brothers and sisters are not able to share in this happiness. As a small gesture of our social commitment, each year during Diwali, we visit underprivileged communities and distribute new clothes, food, and useful household items (such as a month’s supply of rations, soap, snacks, etc.) to the children in these areas.
In 2022, we distributed 600 snack packets across seven different settlements, ranging from Mulshi to Tamhini, and to some local hostels. Last year, we provided one month’s worth of rations, ladoos, and new clothes to the boys and girls in Sakharwadi village, located in the Deobandh area. Each household received a kit containing